Jump to content

प्रार्थना

प्राथर्ना म्हणजे कळकळीची विनंती, विनवणी किंवा आळवणी होय. प्रार्थना या शब्दातील प्र म्हणजे प्रकर्ष तर अर्थ म्हणजे याचना करणे. प्रार्थना या शब्दात प्रथांना करणाऱ्याची असमर्थता असते म्हणून तो तळमळीने विनंती करीत असतो.