Jump to content

प्रारंभ

प्रारंभ ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहलेली एक कादंबरी आहे. या कादंबरीत नाना शंकरशेठ आणि त्यांचे समकालीन यांनी मुंबई कशी घडवली याचा इतिहास, त्यात काही काल्पनिक व्यक्तिचित्रांची जोड देऊन गाडगीळांनी मांडलेला आहे.

प्रकाशन वर्ष: ?