Jump to content

प्राधा

प्राधा ऊर्फ अरिष्टा ही प्रजापतीची कन्या आणि कश्यप ऋषीची पत्नी होती. हिच्या पोटी अनेक अप्सरा जन्मल्या.