Jump to content

प्रादेशिकतावाद

एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्र प्रादेशिक संघटना तयार करतात .आपले राष्ट्रहित एकत्रितपणे साध्य करण्यासाठी हे गट तयार केले जातात.हे गट स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला प्रादेशिकतावाद असे म्हणतात.[]

  1. ^ Kohen, Marcelo G. "Titles and effectivités in territorial disputes". Research Handbook on Territorial Disputes in International Law: 145–168. doi:10.4337/9781782546870.00012.