प्रादेशिक भूगोल
प्रादेशिक भूगोल ही सर्वसामान्य भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे. या शाखेच्या अभ्यासामध्ये भूभागांवरील नद्या, पर्वत, किनारपट्ट्या, पठारे, वाळवंटे, दऱ्या, आखाते, समुद्र आदी नैसर्गिक गोष्टींचा समावेश होतो. प्रादेशिक भूगोलाला इंग्रजीत Regional Geography म्हणतात.