Jump to content
प्राणैषणा
आयुर्वेदात
प्राणैषणा
म्हणजे प्राणांचे रक्षण करण्याची इच्छा
हे सुद्धा पहा
धनैषणा
म्हणजे उपजीविका चालण्यासाठी आवश्यक असणारे धन मिळविण्याची इच्छा
परलोकैषणा
म्हणजे मृत्यूनंतर परलोकात चांगले स्थान मिळविण्याची इच्छा