Jump to content

प्राणहिता वन्यजीव अभयारण्य

तेलंगणातील प्राणहिता अभयारण्य १३६ चौरस कि .मी . क्षेत्रावर  विस्तारले आहे . काळवीट हे येथील मुख्य आकर्षण . हैद्राबाद पासून ३००km अंतरावर असून वर्धा चंद्रपूर मंचरेल प्रयन्त रेल्वेने जात येते किंवा हैद्राबाद -वरंगळ मार्गे मंचारेल येथे जात येते .मंचरेल रेल्वे स्थानक  पासून ५० km आहे.