प्राजक्त देशमुख
प्राजक्त देशमुख हे एक मराठी लेखक, नाटककार, दिग्दर्शक व कवी आहेत.
प्रकाशित पुस्तके
- ग्रेव्हयार्ड लिटरेचर (कवितासंग्रह)
- देवबाभळी (ह्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा विजय तेंडुलकर पुरस्कार मिळाला आहे.
- हमिनस्तु (एकांकिका). (ह्या पुस्तकाच्या लेखनाबद्दल प्राजक्त देशमुख याला सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक मिळाले.