प्राचीन भारतीय लिपी
चौसष्ट प्राचीन भारतीय लिपि-
१ ब्राह्मी लिपि, २ खरोष्टी, ३ पुष्करसारी, ४ अंग, ५ वंग, ६ मगध, ७ मांगल्य, ८ मनुष्य, ९ अंगुलीय, १० शकरी, ११ ब्रह्मवल्ली, १२ द्राविड, १३ कनारि, १४ दक्षिण, १५ उग्र, १६ संख्या, १७ अनुकोम, १८ ऊर्ध्वधनु, १९ दरद, २० स्वास्य, २१ चीन, २२ हूण, २३ मध्याक्षरविस्तर, २४ पुष्प, २५ देव, २६ नाग २७ यक्ष, २८ गंधर्व, २९ किन्नर, ३० महोरग, ३१ असुर, ३२ गरुड, ३३ मृगचक्र, ३४ चक्र, ३५ वायुमरु, ३६ मौमदेव, ३७ अंतरिक्षदेव, ३८ उत्तरकुरूद्वीप, ३९ अपगौडादि, ४० पूर्वविदेह, ४१ उत्क्षेप, ४२ निक्षेप, ४४ प्रक्षेप ४५ सागर, ४६ बज्र, ४७ लेखप्रतिलेख, ४८ अनुद्रुत, ४९ शास्त्रवर्त, ५० गणावर्त, ५१ उत्क्षेपावर्त, ५२ विक्षेपावर्त, ५३ पादलिखित, ५४ द्विरुत्तरपद संधिलिखित, ५५ दशोत्तरपदलिखित, ५६ अध्याहरिणी, ५७ सर्वरुत्संग्रहणी, ५८ विद्यानुलोम, ५९ विमिश्रित, ६० ऋषितपस्तप्त, ६१ धरिणीप्रेक्षणा, ६२ सर्वोषधनिष्यन्द, ६३ सर्वसारसंग्रहणी आणि ६४ सर्वभूतऋदग्रहणी (ललितविस्त अ. १०) या सर्व लिपी मूळ ब्राह्मी लिपीपासूनच निघाल्या आहेत असें म्हणतात. यांतील बरीचशीं नांवें कल्पित आहेत असें पंडित गौरीशंकर ओझा हे आपल्या " भारतीय प्राचीन लिपिमाला " ह्या ग्रंथांत म्हणतात.
[[वर्ग: प्राचीन भारतीय लिपी ]]