Jump to content

प्राचीन काळातील अलौकिक जाती

वेद आणि महाभारत वाचल्यावर आपल्या लक्षात येते की आदिकाळात देव, दैत्य, दानव, राक्षस, यक्ष, गंधर्व, भल्ल, वसु, अप्सरा, पिशाच, सिद्ध, मरुत्गण, किन्नर, चारण, भाट, किरात, रीछ, नाग, विद्याधर, मानव, वानर आदि प्रमुख जाती होत्या.