Jump to content

प्राचीन कार्थेज

कार्थेज हे एक प्राचीन साम्राज्य होते. सर्वोच्च शिखरावर असताना आफ्रिकेचा उत्तर प्रदेश, स्पेन व सिसिली हे प्रदेश कार्थेजच्या ताब्यात होते. प्युनिकच्या तिसऱ्या युद्धात रोमन प्रजासत्ताकाकडून पराभूत झाल्यावर हे साम्राज्य लोप पावले.