Jump to content

प्राकृतिक भाषा

न्यूरोसायकोलॉजी, भाषाशास्त्र आणि भाषेच्या तत्त्वज्ञानामध्ये, प्राकृतिक भाषा किंवा नैसर्गिक भाषा किंवा सामान्य भाषा ही अशी कोणतीही भाषा आहे जी जाणीवपूर्वक नियोजन किंवा पूर्वचिंतनाशिवाय वापर आणि पुनरावृत्तीद्वारे मानवांमध्ये नैसर्गिकरित्या विकसित झाली आहे. नैसर्गिक भाषा विविध रूपे घेऊ शकतात. कॉम्प्युटर प्रोग्राम करण्यासाठी किंवा लॉजिकचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम भाषा आणि औपचारिक भाषांपासून ह्या वेगळ्या आहेत.[]

संदर्भ

  1. ^ Lyons, John (1991). Natural Language and Universal Grammar. New York: Cambridge University Press. pp. 68–70. ISBN 978-0521246965.