Jump to content

प्राईया

प्राईया
Praia
केप व्हर्दे देशाची राजधानी


प्राईया is located in केप व्हर्दे
प्राईया
प्राईया
प्राईयाचे केप व्हर्देमधील स्थान

गुणक: 14°55′15″N 23°30′30″W / 14.92083°N 23.50833°W / 14.92083; -23.50833

देशकेप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे
समुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट (०.९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,२४,६६१


प्राईया ही केप व्हर्दे ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सांतियागो द्वीपाच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात मोठे बंदर व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.