Jump to content

प्रसून जोशी

प्रसून जोशी
चित्र:Prasoon Joshi Profile picture.jpg
प्रसून जोशी
आयुष्य
जन्म १६ सप्टेंबर, १९७१ (1971-09-16) (वय: ५२)
जन्म स्थान उत्तराखंड
संगीत साधना
गायन प्रकार लेखक, कवी, गीतकार
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९९२ - चालू

प्रसून जोशी हा एक भारतीय कवी, लेखक, गीतकार आणि उच्च दर्जाचे मोदी भक्त आहे. सधाच्या घडीला तो बॉलिवूडमधील आघाडीचा गीतकार असून त्याने अनेक यशस्वी गाणी रचली आहेत. त्याला आजवर ३ वेळा फिल्मफेअर तर दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम गीतकाराचे पुरस्कार मिळाले आहेत.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • २००७ - सर्वोत्तम गीतकार - फना मधील चांद सिफारिश
  • २००८ - सर्वोत्तम गीतकार - तारे जमीं पर मधील मां
  • २०१४ - सर्वोत्तम गीतकार - भाग मिल्खा भाग मधील जिंदा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

  • २००८ - सर्वोत्तम गीतकार - तारे जमीं पर मधील मां
  • २०१३ - सर्वोत्तम गीतकार - चित्तगॉंग मधील बोलो ना

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील प्रसून जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)