Jump to content

प्रसाद सावकार

प्रसाद सावकार हे मराठी संगीत नाटकांत काम करणारे गायकनट होते. ते गद्य भूमिका देखील करीत असत. कट्यार काळजात घुसली या नाटकात सदाशिव व त्यानंतर कविराज या भूमिका त्यांनी केल्या. तसेच छोटा गंधर्वांबरोबर सौभद्रात अर्जुनाची भूमिका केली.