Jump to content

प्रसाद तनपुरे

प्रसाद तनपुरे
प्रसाद तनपुरे
कार्यकाळ
इ.स. १९८० – इ.स. १९९९
मतदारसंघ राहुरी विधानसभा मतदारसंघ
कार्यकाळ
इ.स. १९८० – इ.स. १९८५
मागील इ.स. १९९०
पुढील इ.स. १९९५
कार्यकाळ
इ.स. १९८५ – इ.स. १९९०
कार्यकाळ
इ.स १९९५ – इ.स १९९९

जन्म २१ जुलै १९४२
राजकीय पक्ष राष्ट्रवादी
पत्नी उषा प्रसाद तनपुरे
निवास राहुरी अहमदनगर
व्यवसाय राजकारण

प्रसाद तनपुरे (२१ जुलै, १९४२ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.[] []

तनपुरे १९८० मध्ये काँग्रेसतर्फे कोपरगाव मतदारसंघातून बाराव्या लोकसभेवर निवडून गेले. हे त्यानंतर १९९९ पर्यत राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार होते.

कार्यकाल

  1. ^ "TANPURE PRASAD BABURAO(Nationalist Congress Party(NCP)):Constituency- RAHURI(AHMEDNAGAR) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2019-10-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Biographical Sketch of Member of XII Lok Sabha". www.indiapress.org. 2019-10-17 रोजी पाहिले.