Jump to content

प्रसन्न (अभिनेता)

प्रसन्न

प्रसन्न (तमिळ:பிரசன்னா )(जन्मः २८ ऑगस्ट १९८०,त्रिची,तमिळनाडू) हा एक भारतीय अभिनेता आहे.प्रसन्न हा तमिळ चित्रपट अभिनेता असून मणीरत्नम ह्यांनी निर्मिती केलेल्या फाईव्ह स्टार ह्या २००२ सालच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. प्रमुख भूमिकेव्यतिरिक्त त्याने सहाय्यक कलाकार तसेच खलनायकाच्या भूमिकेत देखील काम केले आहे.

चित्रपट कारकीर्द

वर्षचित्रभूमिकानोंदी
2002फाईव्ह स्टारPrabhu
2003रगसियमै
2004कादल डॉट कॉम
अळगिये तीयेचंद्रन
2005कस्तुरी मानअरुणाचलम
कंड नाल मुदलकृष्णा
2007सीना ताना 007तमिळअरसु
2008साधू मिरांडासुंदर मुर्ती
अंजादेDhayaWinner: ITFA Best Villain Award
Nominated, Filmfare Best Tamil Supporting Actor Award
कन्नुम कन्नुमसत्यमूर्ती
2009मंजळ वेयिलlविजय
अच्चमुंडु अच्चमुंडु!सेंतिल कुमार
2010नानयमरवी भास्कर
गोवाशक्ती सर्वणनGuest appearance
बाणमांजा रवीFilming