Jump to content

प्रशांत पांडव

प्रशांत पांडव
जन्मएप्रिल ६, इ.स. १९८१
निवासस्थानपुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा तबलावादक
मूळ गाव पुणे

प्रशांत पांडव' (एप्रिल ६, इ.स. १९८१:पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतपद्धतीतले तबलावादक आहे.

कारकीर्द

वसंतोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, सवाई संगीत महोत्सव अशा संगीत महोत्सवांमध्ये त्याने तबल्याची साथ केली आहे.

बाह्य दुवे

  • [ लोकसत्ता वृत्तपत्रामधील बातमी मराठी] (मराठी मजकूर)