प्रवीण खंडेलवाल
Indian businessman | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६० | ||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
| |||
प्रवीण खंडेलवाल (जन्म १९६०) हे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीस्थित व्यापारी आणि राजकारणी आहेत आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) नावाच्या संघटनेचे संस्थापक आणि सरचिटणीस आहेत.[१] [२]
२०२४ मध्ये ते चांदणी चौक मतदारसंघातून खासदार उमेदवार म्हणून निवडून आले. खंडेलवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून लॉ ग्रॅज्युएशन (LLB) केले.[३]
संदर्भ
- ^ ""Amazon Go Back": Meet the Indian merchant waging war on Jeff Bezos". Rest of World (इंग्रजी भाषेत). 2021-06-10. 2021-08-29 रोजी पाहिले.
- ^ Kapur, Manavi (5 February 2020). "The Delhi trader behind Modi government's snub to Jeff Bezos". Quartz (इंग्रजी भाषेत). 2021-12-07 रोजी पाहिले.
- ^ "Praveen Khandelwal". Africa SME Finance Forum 2018 (इंग्रजी भाषेत). 2018-04-10. 2021-12-02 रोजी पाहिले.