Jump to content

प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय

प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय (जन्म : १६ जानेवारी १९१६, - ??) हे संगमनेर येथील व्यापारी, शिक्षणप्रेमी आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थापनाकालीन विश्वस्त आणि देणगीदार होते. आपले वडील व्यापारी लहानुसा यमासा क्षत्रिय यांच्या स्मरणार्थ त्यांनी संगमनेर महाविद्यालयासाठी अठरा एकर जमीन दान दिली. महाविद्यालयातील वाणिज्य इमारतीस लहानुसा यमासा क्षत्रिय यांचे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ