Jump to content

प्रयागराज जिल्हा

प्रयागराज जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
प्रयागराज जिल्हा चे स्थान
प्रयागराज जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
विभागाचे नावप्रयागराज
मुख्यालयप्रयागराज
क्षेत्रफळ
 - एकूण ५,४८२ चौरस किमी (२,११७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५९,५४,३९१ (२०११)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघअलाहाबाद(प्रयागराज), फूलपुर
संकेतस्थळ


हा लेख प्रयागराज जिल्ह्याविषयी आहे. प्रयागराज शहराविषयीचा लेख येथे आहे.प्रयागराज जिल्हा (आधीचा अलाहाबाद जिल्हा किंवा इलाहाबाद ) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र प्रयागराज (आधीचे अलाहाबाद किंवा इलाहाबाद ) येथे आहे. जिल्ह्याचे मुख्यालय अलाहाबाद आहे ज्याचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले त्याच वेळी जिल्ह्याचे नाव बदलले गेले.

तालुके

  • करछना
  • कोरांव
  • फूलपुर
  • हंडिया
  • सोरांव
  • सदर
  • मेजा
  • बारा

लोकसंख्या

भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ५९,५४,३९१ आहे.[]

संदर्भ

  1. ^ "District Prayagraj, Government of Uttar Pradesh | The City of Kumbh | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-21 रोजी पाहिले.