Jump to content

प्रमुख स्वामी

प्रमुख स्वामी महाराज (७ डिसेंबर, १९२१ - १३ ऑगस्ट, २०१६) हे हिंदू धर्माचे संत होते. त्यांचे मूळ नाव शांतीलाल पटेल होते. त्यांना नारायणस्वरूपदास स्वामी या नावाने दीक्षा दिली. ते बोचसंन्यासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख (अध्यक्ष) होते.