प्रमुख राज्य महामार्ग २ (महाराष्ट्र)
महाराष्ट्र राज्य महामार्ग २ | |
---|---|
लांबी | किमी |
सुरुवात | कल्याण, ठाणे |
शेवट | बीड शहर, बीड |
जिल्हे | ठाणे,अहमदनगर, बीड |
प्रमुख राज्य महामार्ग २ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला, बीड जिल्ह्यातील बीड शहरासोबत जोडतो व ठाणे,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातुन जातो. हा राजकीय महामार्ग कल्याणपासून राष्ट्रीय महामार्ग २२२ मार्गे अहमदनगर पर्यंत येतो व नंतर बीडकडे वळतो. हा महामार्ग कल्याण, मुरबाड, आळे फाटा, अहमदनगर आणि बीड ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो.
सारांश
मार्गाचे तपशील
खालील लेखात या राज्यकीय महामार्गाचे विस्तृत वर्णन केलेले आहे.
मुख्य तिठे
राज्य | जिल्हा | तालुका | अंतर | महामार्ग जुळण्याचे ठिकाण | जुळणारे राजकीय/राष्ट्रीय महामार्ग |
---|---|---|---|---|---|
०.२ कि.मी. (० मैल) |
जुळणारे शहर व गाव
ह्या राजकीय महामार्गामुळे बऱ्याच जिल्ह्यातील बरेच शहर व गाव जुळले जातात. खालील यादीत त्या सर्व गाव व शहरांचा उल्लेख केलेला आहे, जे ह्या महामार्गामुळे जुळतात. ही यादी जिल्हा व तालुका प्रमाणे वेगळी करण्यात आलेली आहे व सर्व जुळणाऱ्या शहर व गावांचे, त्या त्या जिल्हा व तालुकातील मुख्य शहरांपासुनचे अंतर दर्शवण्यात आलेले आहे.
हे सुद्धा पहा
- राज्य महामार्ग (भारत)
- महाराष्ट्रातील राज्यस्तरीय महामार्गांची यादी