प्रमिला भट्ट
प्रमिला भट्ट (१६ सप्टेंबर, १९६९:बंगळूर, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९१ ते १९९७ दरम्यान ५ महिला कसोटी आणि २२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
कारकीर्द
भट्ट महिला कसोटी क्रिकेट (१९९०-१९९६ मध्ये ५ सामने) आणि भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट (१९९३ - १९९८ मधील २२ सामने) खेळली.