प्रभुणे
प्रभुणे हे मराठी आडनाव आहे. हे सहसा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांमध्ये आढळते.
प्रसिद्ध व्यक्ती
- रामशास्त्री प्रभुणे - मराठा साम्राज्यातील मुख्य न्यायाधीश.
- सविता प्रभुणे - मराठी चित्रपटअभिनेत्री.
प्रभुणे हे मराठी आडनाव आहे. हे सहसा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांमध्ये आढळते.