प्रभाकर बरवे
प्रभाकर बरवे | |
जन्म | १६ मार्च १९३६ नागाव, महाराष्ट्र |
मृत्यू | ६ डिसेंबर १९९५ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकार |
प्रभाकर बरवे (जन्म १९३६ - मृत्यू १९९५) हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. त्यांच्या चित्रशैलीचे वर्णन काहींनी अर्ध-अमूर्त चित्रशैली[१] असे केले आहे. तर काहींनी अतिवास्तवास्तवतेकडे (सररियल) झुकलेली, तसेच गूढाचा स्पर्ष असलेली, अमूर्त आशय असलेली शैली[२] असे त्या शैलीचे वर्णन केले आहे.
प्रकाशित लेखन
- कोरा कॅनव्हास (१९९०), मौज प्रकाशन.
- चित्र-वस्तुविचार (२०१९), बोधना आर्ट्स ॲण्ड रीसर्च फाउण्डेशन आणि पॉप्युलर प्रकाशन.
संदर्भ
संदर्भसूची
- इमारते, माधव. प्रभाकर बरवे : कलावंतांमधील विचारवंत (चित्र-वस्तुविचार ह्या पुस्तकाचे प्रास्ताविक : पुस्तक-परिचय).
- बरवे, प्रभाकर. चित्र-वस्तुविचार.
- रानडे, दिलीप. "कविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे". 2019-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. दि. १२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- सावंत, शशिकांत. "अर्ध-अमूर्त बरवे". 2019-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. दि. १२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)