Jump to content

प्रभाकर दुपारे

आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक कार्यकर्ते. दलित रंगभूमीचे महत्त्वाचे नाटककार. जेष्ठ पत्रकार म्हणून प्रभाकर दुपारे नामांकित आहेत.

प्राथमिक ओळख

जन्म: १३ डिसेंबर १९५६

वास्तव्य: नागपूर

प्रकाशित पुस्तके

  • सात समुद्रांपलीकडे (पथनाट्य संग्रह) १९७८, प्रभाकर प्रकाशन, नागपूर
  • उत्सव (पथनाट्य) १९८०, प्रभाकर प्रकाशन, नागपूर.
  • झुंबर (दोन अंकी नाटक) १९८७, पॅंथर प्रकाशन, नागपूर. []
  • रमाई (दोन अंकी नाटक) १९९९, संकल्प प्रकाशन, नागपूर. []

पुरस्कार

  • मा. गो. वैद्य पुरस्कार. तरुण भारत.
  • अस्मितादर्श, २०१२
  • जनसारस्वत, २०१३.
  • समाज उत्थान पुरस्कार, २०१७. []

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network. "नाट्य संमेलनाच्या गावात : दलित नाट्य चळवळीचा झंझावात". Lokmat. 2019-11-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Lucknow Samachar: 'रमाई साहेब' में दिखी रमाबाई की जीवनी - "Rmai Saheb 'was in the biography of Ramabai". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2019-11-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ author/admin. "प्रभाकर दुपारे समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित". Lokmat. 2019-11-09 रोजी पाहिले.