प्रफुल्ल मोहरकर
प्रफुल्ल मोहरकर | |
---|---|
जन्म | भंडारा, महाराष्ट्र |
मृत्यू | २३ डिसेंबर २०१७ |
मृत्यूचे कारण | शहिद |
रेजिमेंट | सिख रेजिमेंट |
category | IC69491M |
युनिट | २ सिख रेजिमेंट |
पदवी हुद्दा | मेजर |
संकेतस्थळ https://www.honourpoint.in/profile/major-praful-moharkar |
मेजर प्रफुल्ल मोहरकर हे भारतीय सेनेत अधिकारी होते.[१] जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर तैनात आसताना शहीद झाले. ते भंडारा जिल्ह्य़ातील पवनी राहनारे होते.
अंत्यसंस्कार
येथील भारतीय लष्कराचा मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव रविवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी पवनी तालुक्यातील जुनोना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
बाह्य दुवे
- ^ https://www.honourpoint.in/profile/major-praful-moharkar/. Missing or empty
|title=
(सहाय्य)