Jump to content

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (इं:Pradhan Mantri Gram Sadak Yojana) लघुरुप:PMGSY) ही भारतातील एक योजना आहे. या योजनेचा उद्देश, पोहोचमार्ग नसणाऱ्या खेड्यांसाठी सर्व ऋतुंमध्ये वापरण्यास योग्य असे चांगले रस्ते ग्रामीण भागात बांधणे असा आहे.[] ही केंद्र सरकारद्वारे प्रायोजित योजना[] सन २००० मध्ये तेंव्हाचे भारताचे प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी व श्री प्रभज्योत सिंग यांचेद्वारे सुरू केल्या गेली होती.[] आसाम ट्रिब्युन ने अहवाल दिला आहे कि या योजनेद्वारे तसेच आंतरजोडणीद्वारे मणिपूरमधील अनेक खेड्यातील रहिवाश्यांचे जीवनमान बदलणे सुरू झाले आहे[]

संदर्भ

  1. ^ "पीएमजीएसवाय स्किम ऑपरेशन मॅनुअल प्रकरण १,भारत सरकारचे संकेतस्थळ". Ministry of Rural Development, Government of India.
  2. ^ "केंद्र सरकारतर्फे प्रायोजित योजनांच्या पुनर्बांधणीबाबत गठित करण्यात आलेल्या कमेटीचा अहवाल (सीएसएस)". Planning Commission, Government of India.
  3. ^ Arvind Panagariya. "ठोस कृतीचा नेता:नरसिंह राव समवेतच, अटल बिहारी वाजपेयी यांनी नवीन भारताचा पायवा रचला". The Times of India, Dec 25, 2012, 12.00AM IST. 2012-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-14 रोजी पाहिले.
  4. ^ "प्रग्रासयो रस्ते मणिपूरमधील जीवनमान बदलत आहेत". The Assam Tribune. 2013-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-14 रोजी पाहिले.