प्रदीप व्यास
प्रदीप व्यास हे आयएएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्याचे अर्थ विभागाचे माजी सचिव आणि मुंबई माजी जिल्हाधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत. आरोप सीबीआयने ठेवून याना २१ माच २०१२ रोजी अटक केली.[१][२]
संदर्भ
- ^ जयराज फाटक, रामानंद तिवारींना अटक[permanent dead link] सकाळ
- ^ "'आदर्श'चे हादरे कुणाकुणाला?". 2012-04-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-04 रोजी पाहिले.