प्रदीप पुरोहित
politician from Odisha, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ପ୍ରଦୀପ ପୁରୋହିତ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मे ४, इ.स. १९६५ | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
| |||
प्रदीप पुरोहित हे भारतीय राजकारणी आहेत. २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकीत ते बारगढमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. यांनी एकूण २५१,६६७ मते मिळवून त्यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला.
२०१४ च्या ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून पदमपूर येथून ओडिशा विधानसभेवर निवडून गेले होते.
त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांनी "बाल्को हटाओ गंधमर्दन बचाओ" चळवळीने सामाजिक जीवनाची सुरुवात केली. परिसरातील भारत ॲल्युमिनियम कंपनीच्या (बाल्को) बॉक्साईट खाणकामाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. ते या आंदोलनाचे संस्थापक व समन्वयक होते. नंतर, पदमपूर उपविभागातील प्रत्येक गावातील हजारो लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि ते एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व बनले.[१][२][३][४]