Jump to content

प्रदीप जैस्वाल

प्रदीप जैस्वाल (१८ ऑक्टोबर, इ.स. १९६०:छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.