Jump to content

प्रदीप कुलकर्णी

प्रदीप कुलकर्णी हे एक मराठी चरित्रकार आणि कथालेखक आहेत.[ संदर्भ हवा ]

प्रदीप कुलकर्णी यांची पुस्तके

  • चार्ल्स डिकन्स (चरित्र आणि वाङ्मयाचा परिचय)[]
  • दुर्दैवी प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन (चरित्र)
  • यांनी केले विनोदविश्व समृद्ध (मिरासदार, गंगाधर गाडगीळ, दत्तू बांदेकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले या बारा विनोदवीरांची मैफल जमवून विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेता घेता आपली जाण समृद्ध करणारे व त्यात भर टाकणारे -मराठीतील विनोदी वाङ्मयाचा परिचय करून देणारे पुस्तक)
  • शोधयोग (कथासंग्रह)[ संदर्भ हवा ]

गझलकार प्रदीप कुलकर्णी यांची पुस्तके

संदर्भ

  1. ^ "वास्तवाला भिडणारा कादंबरीकार". Loksatta. 2013-05-05. 2018-08-17 रोजी पाहिले.