प्रथमेश लघाटे
प्रथमेश लघाटे | |
---|---|
प्रथमेश लघाटे | |
आयुष्य | |
जन्म | २९ सप्टेंबर, १९९४ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
जोडीदार | मुग्धा वैशंपायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायक |
प्रथमेश लघाटे हा एक मराठी गायक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा[१] प्रथमेश सा रे ग म प:लिटील चॅम्प्स या गायन स्पर्धेत होता. रत्नागिरी येथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी उभारली जाणार आहे जेथे मराठी गायन विभागप्रमुख म्हणून प्रथमेश लघाटे ह्याची नियुक्ती केली जाणार आहे.[ संदर्भ हवा ] तसेच पाच दिवसांचा एक गायन कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे त्यामध्ये पंचरत्न संघाचे नेतृत्व प्रथमेश लघाटे करेल आणि उपनेतृत्व रोहित राऊत ह्यांना दिले जाईल.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रामध्ये प्रथमेश लघाटे ह्याला "उकडीचा मोदक" ह्या लाडक्या टोपणनावाने ओळखले जाते.
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2008-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१०-२४ रोजी पाहिले.