प्रतीक्षा जाधव
प्रतीक्षा जाधव | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | देवमाणूस |
धर्म | हिंदू |
प्रतीक्षा जाधव ही एक भारतीय अभिनेत्री असून तिचा जन्म पुण्यात झाला. मराठी सिनेसृष्टी, मराठी मालिका, हिंदी मालिका आणि मराठी नाटकांमध्ये तिच्या कामासाठी ती प्रसिद्ध आहे.[१][२][३]
मालिका
- दिल्या घरी तू सुखी राहा
- मोलकरीण बाई - मोठी तिची सावली
- छोटी मालकीण
- देवमाणूस
- तुझं माझं जमतंय
- तुझ्या इश्काचा नादखुळा
- गाथा नवनाथांची
संदर्भ
- ^ "Tuza Maza Jamtay actress Pratiksha Jadhav: My family initially objected to my acting aspirations fearing the glamour industry". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Marathi TV actress Pratiksha Jadhav: I miss enjoying Holi but have to be responsible now as covid cases are on the rise". The Times of India (इंग्रजी भाषेत). 28 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive: Apurva Nemlekar bids adieu to Tuza Maza Jamtay; Devmanus fame Pratiksha Jadhav to play Pammi in the show". The Times of India (इंग्रजी भाषेत). 18 February 2021 रोजी पाहिले.