Jump to content

प्रतीक गांधी

प्रतीक गांधी
जन्म २९ एप्रिल १९८९
सुरत, गुजरात
पेशा अभिनेता
प्रसिद्ध कामे स्कॅम १९९२


प्रतीक गांधी (सुरत, गुजरात), २९ एप्रिल १९९९) हा एक भारतीय अभिनेता आणि गुजराती थिएटरचा अभिनेता आहे. सन २०२०मध्ये तो स्कॅम १९९२ या वेब सीरिजमध्ये हर्षद मेहताची भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो.[][][]

चित्रदालन

मागील जीवन

प्रतीक गांधी यांचा जन्म सुरत येथे झाला होता. जेथे सुरत येथे त्यांनी शिक्षण घेतले तेथे तो नाट्यकलेत सामील झाला.  त्याने पुण्यातील सातारा येथे राष्ट्रीय उत्पादकता परिषदेत काम केले आणि नंतर त्यानी मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम केले.[]

अभिनय कारकीर्द

आ प्यार के पेले पार या गुजराती नाटकात काम करण्याची संधी त्याला मिळाली. सन २०१५ मध्ये  बे यार  या गुजराती चित्रपटात त्यांना एक भूमिका मिळाली जी व्यावसायिक आणि समीक्षात्मक यशस्वी झाली. मेरे पिया गाय रंगून, हू चंद्रकांत बक्षी तसेच अमे बधा साठे तो दुनिया लैए माथे यासारख्या अनेक  नाटकांद्वारे त्यानी रंगमंचावर काम केले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश होता. २०१६मध्ये राँग साइड राजू या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली जी व्यावसायिकदृष्ट्या आणि समीक्षात्मक दृष्ट्याही यशस्वी ठरली.सन २०२० मध्ये त्याची जीवनचरित्र नाटक वेब मालिका, स्कॅम १९९२ मध्ये शेअर ब्रोकर हर्षद मेहता ह्यची भूमिका पोखरली.[][]

चित्रपट

चित्रपट वर्ष
यौर्स इमोशनली २००६
६८ पेजेस २००७
बेय यार २०१४
रॉंग साइड राजू २०१६
ताम्बुरो २०१७
लव्हनी भावई २०१७
लवयात्री २०१८
व्हेंटिलेटर २०१८
धुनकी २०१९
गुजरात ११ २०१९
लवनी लव्ह स्टोरीज २०२०
आवर्तन २०२०
रावण लीला   २०२०

बाह्य साइट

प्रतीक गांधी आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Dhollywood is changing: Pratik Gandhi - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Scam 1992 star Pratik Gandhi to star in Ravan Leela". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-11-14. 2020-11-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Pratik Gandhi In Scam 1992 And Jaideep Ahlawat In Patal Lok Stood Out For Me,' Says Saiyami Kher - EXCLUSIVE". in.style.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Gujarati, "Love Ni Bhavai" set to release in Australia and New Zealand on 23 Nov, in USA on 15 Dec – Newsfolo" (इंग्रजी भाषेत). 2020-11-24 रोजी पाहिले.
  5. ^ World, Republic. "'Scam 1992' fame Pratik Gandhi kicks off the shoot of next Gujarati film 'Vaahlam Jaao Ne'". Republic World. 2020-11-24 रोजी पाहिले.
  6. ^ "Hansal Mehta reveals why Scam 1992 did not win any trophies at Filmfare OTT Awards 2020". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-12-20. 2021-01-08 रोजी पाहिले.