Jump to content

प्रतीक आठवले

प्रतिक आठवले
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
प्रतिक श्रीकांत आठवले
जन्म २० एप्रिल, १९९७ (1997-04-20) (वय: २७)
नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिका फलंदाज, यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप २६) १६ जुलै २०२४ वि स्कॉटलंड
टी२०आ पदार्पण (कॅप ३५) ३० ऑक्टोबर २०२३ वि मलेशिया
शेवटची टी२०आ २१ एप्रिल २०२४ वि यूएई
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाटी२०आलिस्ट अटी-२०
सामने१५१७
धावा२७८५५३१६
फलंदाजीची सरासरी२५.२७२७.५०२४.३०
शतके/अर्धशतके०/१०/१०/१
सर्वोच्च धावसंख्या५०*५१५०*
झेल/यष्टीचीत१०/६१/०११/६
स्त्रोत: क्रिकइन्फो, १६ जुलै २०२४

प्रतिक श्रीकांत आठवले (२० एप्रिल १९९७) एक ओमानी क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे. त्याने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मलेशियाविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

संदर्भ