Jump to content

प्रतिलोम विवाह

भारतीय संस्कृती मध्ये प्राचीन व अर्वाचीन काळी समाजव्यवस्थेत चार वर्ण अस्तित्वात होते. या चार वर्णातील खालच्या वर्णाच्या पुरुषाने वरच्या वर्णाच्या स्त्रीशी केलेला विवाह म्हणजे प्रतिलोम विवाह होय. उदा० शूद्र वर्णाच्या पुरुषाने ब्राह्मण वर्णाच्या स्त्रीशी केलेला विवाह.

[[वर्ग :प्राचीन भारतीय विवाहांचे प्रकार ]]