प्रतिभास्थली
जैन मुनी आचार्य विद्यासागर याच्याशी गल्लत करू नका.
प्रतिभास्थली |
---|
प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठ ही आचार्य विद्यासागर यांनी सुरू केली जाणारी मुलींची शाळा आहे. या शाळेच्या आखा जबलपूर, डोंगरगढ, रामटेक, पापोराजी, आणि इंदूरमध्ये आहेत.[१][२]
- ^ "बुंदेलखंड की प्रथम प्रतिभा स्थली पपौरा जी में शुरू आचार्यश्री बोले-अभिभावकों के त्याग से हुआ संभव", Dainik Bhaskar, 19 June 2018
- ^ "10 एकड़ में बनेगी प्रतिभा स्थली, आचार्यश्री ने किया शिलान्यास", Dainik Bhaskar, 30 April 2018