प्रतापराव गणपतराव जाधव
प्रतापराव गणपतराव जाधव | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मागील | आनंदराव विठोबा अडसूळ |
---|---|
मतदारसंघ | बुलढाणा |
जन्म | २५ नोव्हेंबर, इ.स. १९६० मेहेकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राजकीय पक्ष | शिवसेना |
प्रतापराव गणपतराव जाधव (२५ नोव्हेंबर, इ.स. १९६०:मेहेकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय राजकारणी असून हे १५व्या लोकसभेचे सदस्य होते.