प्रतापगढ
प्रतापगड याच्याशी गल्लत करू नका.
?प्रतापगढ उत्तर प्रदेश • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ३,७१७ चौ. किमी |
जिल्हा | प्रतापगढ |
लोकसंख्या • घनता | ३१,७३,७५२ (२०११) • ८५४/किमी२ |
खासदार | कुंवर हरिवंश सिंह |
संकेतस्थळ | प्रतापगढ जिल्हा संकेतस्थळ |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड | • २३० xxx • +०५३४२ • INLKO • UP-७२ |
प्रतापगढ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.[१][२][३][४]
हे शहर प्रतापगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांचा जन्म प्रतापगढ जिल्ह्याचे बाबूपट्टी हा गावात झाला होता.
हे पण बघा
- प्रतापगढ (लोकसभा मतदारसंघ)
संदर्भ
- ^ Ministry of Panchayati Raj (September 8, 2009). "A Note on the Backward Regions Grant Fund Programme" (PDF). National Institute of Rural Development. 2012-04-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. September 27, 2011 रोजी पाहिले.
- ^ US Directorate of Intelligence. "Country Comparison:Population". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-01 रोजी पाहिले.
Mongolia 3,133,318 July 2011 est.
line feed character in|quote=
at position 9 (सहाय्य) - ^ "2010 Resident Population Data". U. S. Census Bureau. 2010-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-30 रोजी पाहिले.
Iowa 3,046,355
line feed character in|quote=
at position 5 (सहाय्य) - ^ M. Paul Lewis, ed. (2009). "Awadhi: A language of India". Ethnologue: Languages of the World (16th edition ed.). Dallas, Texas: SIL International. 2011-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: extra text (link)
बाह्य दुवे
- प्रतापगढ जिल्हा संकेतस्थळ Archived 2019-05-16 at the Wayback Machine.