प्रताप शर्मा
प्रताप शर्मा | |
---|---|
जन्म | १२ डिसेंबर १९३९ |
साहित्य प्रकार | plays, novels, children's literature |
संकेतस्थळ | partapsharma |
प्रताप शर्मा (१२ डिसेंबर १९३९ - ३० नोव्हेंबर २०११) हे एक भारतीय नाटककार, कादंबरीकार, मुलांसाठीच्या पुस्तकांचे लेखक, समालोचक, अभिनेते आणि डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माता होते. [१]
संदर्भ
- ^ "Noted commentator, documentary maker Partap Sharma passes away". Indiantelevision.com. 30 November 2011 रोजी पाहिले.