प्रकाश चंद्र सेठी
प्रकाश चंद्र सेठी (इ.स. १९२० - इ.स. १९९६) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी, केंद्रीय गृहमंत्री व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.[१] २९ जानेवारी १९७२ पासून २२ डिसेंबर इ.स. १९७५ पर्यंत ते मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि २ सप्टेंबर १९८२ ते १९ जुलै १९८४ दरम्यान ते भारताचे गृहमंत्री होते.
संदर्भ
- ^ "ऐसे सीएम बने थे प्रकाश चंद्र सेठी". Jansatta (हिंदी भाषेत). 2018-03-18 रोजी पाहिले.