Jump to content

पोर्तुगालचा मिगेल

मिगेल पहिला (ऑक्टोबर २६, इ.स. १८०२ - नोव्हेंबर १४, इ.स. १८६६) हा १८२८ ते १८३४ पर्यंत पोर्तुगालचा राजा होता.

हा होआव सहावा आणि स्पेनची कार्लोता होआकिना यांचे सातवे अपत्य व तिसरा मुलगा होता.