Jump to content

पोर्तुगालचा पहिला पेद्रो

पेद्रो पहिला (८ एप्रिल, इ.स. १३२० - १८ जानेवारी, इ.स. १३६७) हा इ.स. १३५७ पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालच्या राजेपदी होता.