Jump to content

पोरबंदर जिल्हा

पोरबंदर जिल्हा
પોરબંદર જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
पोरबंदर जिल्हा चे स्थान
पोरबंदर जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यगुजरात
मुख्यालयपोरबंदर
क्षेत्रफळ
 - एकूण २,२९५ चौरस किमी (८८६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,८६,०६२ (२०११)
-लोकसंख्या घनता२३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
-साक्षरता दर६८.६२%
प्रशासन
-जिल्हाधिकारीगिरीश शाह
-लोकसभा मतदारसंघपोरबंदर (लोकसभा मतदारसंघ)
-खासदारविठ्ठलभाई रादडीया
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६६० मिलीमीटर (२६ इंच)
संकेतस्थळ


पोरबंदर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. पोरबंदर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

पोरबंदर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पश्चिमेस असलेला एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी जुनागड जिल्ह्याचा भाग होता.