Jump to content

पोप सिल्व्हेस्टर दुसरा

पोप सिल्व्हेस्टर दुसरा

पोप सिल्व्हेस्टर दुसरा (९४६ (अं) - १२ मे, १००३) हा इ.स.च्या १०व्या शतकाच्या अखेरीसचा पोप होता. याचे मूळ नाव ऑरिलॅकचा गर्बर्ट होते.