Jump to content

पोप सर्जियस चौथा

पोप सर्जियस चौथा (--:रोम - मे १२, इ.स. १०१२:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव पियेत्रो मार्तिनो बॉकापेकोरा असे होते. पियेत्रो एका चांभाराचा मुलगा होता.

मागील:
पोप जॉन सोळावा
पोप
जुलै ३१, इ.स. १००९मे १२, इ.स. १०१२
पुढील:
पोप बेनेडिक्ट आठवा