Jump to content

पोप लिओ चौथा

पोप लिओ चौथा (इ.स. ७९०:रोम - १७ जुलै, इ.स. ८५५:रोम) हा १० एप्रिल, इ.स. ८४७ ते मृत्यूपर्यंत पोपपदावर होता.

मागील:
पोप सर्जियस दुसरा
पोप
१० एप्रिल, इ.स. ८४७ – १७ जुलै, इ.स. ८५५
पुढील:
पोप बेनेडिक्ट तिसरा