पोप मार्सेलस दुसरा (मे ६, इ.स. १५०१:मॉॅंतेपुल्सियानो, इटली - मे १, इ.स. १५५५:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा एक महिन्याहून कमी काळ पोपपदावर होता.
याचे मूळ नाव मार्सेलो सर्व्हिनी देगिल स्पानोची असे होते.